
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?
Hayli Gubbi Volcano Ash: दिल्लीपासून तब्बल ४५०० किलोमीटर दूर असलेल्या एका देशात ज्वालामुखीचा स्फोट झाला. या ज्वालामुखी स्फोटामुळे उत्तरेतील भारतीयांची चिंता वाढवली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये अरुणाचल प्रदेशातील महिलेसोबत असभ्य वर्तन, आता भारतानेही दिले सडेतोड प्रत्युत्तर
India citizen detained in china airport: अरुणाचलच्या महिलेला तब्बल १८ तास बसवून ठेवण्यात आले ...

व्यापार :आता Apple नं घेतला कर्मचारी कपातीचा मोठा निर्णय; 'या' ५ कारणांमुळे कंपनीनं केली घोषणा
Apple Layoff News: ॲपल कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या काय कारणं सांगितली आहेत कंपनीनं. ...

वसई विरार :रुग्णवाहिकेतून उतरवले; ओल्या बाळंतीणीची बाळासह २ किमी पायपीट
Mokhada: एका प्रसूत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्या रस्त्यातच सोडल्याने त्या प्रसूत महिलेला बाळ व कुटुंबीयांसह दोन किमीची पायपीट करावी लागल्याची धक्कादायक घटना मोखाड्यात घडली आहे. ...

फिल्मी :'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरील फोटो लीक, रणबीरचा आर्मी लूक तर आलियाने रेट्रो स्टाईलमध्ये वेधलं लक्ष
'लव्ह अँड वॉर' सिनेमा ही एक महाकाव्य प्रेमकथा असणार आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सिनेमा आधारित आहे. ...

भक्ती :Astrology: गजकेसरी आणि रूचक राजयोग! २५ नोव्हेंबर रोजी 'या' ५ राशींचे भाग्य चमकणार!
Astrology: २५ नोव्हेंबर २०२५, मंगळवार हा दिवस ज्योतिषीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष फलदायी असणार आहे. या दिवशी, ग्रह स्वामी मंगळ देवाचे अधिपत्य असून, तिथी मार्गशीर्ष शुक्ल पक्ष पंचमी म्हणजेच विवाह पंचमी आहे, शिवाय दोन अत्यंत शुभ राजयोग जुळून ...

व्यापार :जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत मोठा फेरबदल! लॅरी पेज दुसऱ्या क्रमांकावर; 'ही' व्यक्ती टॉप-१० मधून बाहेर!
Global Richest Persons List : सध्या फक्त भारतच नाही तर जगभरातील शेअर बाजारात रोलरकोस्टर सारखी परिस्थिती सुरू आहे. याचा गुंतवणूकदारांच्या संपत्तीवरही मोठा परिणाम होत आहे. सोमवारच्या अमेरिकन शेअर बाजारात टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली ...

क्रिकेट :Gautam Gambhir: गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारताच्या नावावर 'या' ५ लाजिरवाण्या विक्रमांची नोंद!
IND vs SA: गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी सातत्याने खालावत आहे. ...

फिल्मी :"माझं काळीज तुटलंय...", स्मशानभूमीबाहेर धाय मोकलून रडली धर्मेंद्र यांची चाहती, काळजाला चर्रर्र करणारा व्हिडीओ
धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सनी देओलने त्यांना मुखाग्नी दिला. पण, निधनानंतर धर्मेंद्र यांची अंत्ययात्रा न काढल्याने त्यांचे चाहते नाराज आहेत. धर्मेंद्र यांना शेवटचं पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्या ...

आंतरराष्ट्रीय :Pakistan attack Afghanistan: पाकिस्तानी लष्कराचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला, लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू
Pakistan strikes Afghanistan: पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानातील सीमावर्ती भागात बॉम्ब हल्ला केला. यात लहान मुलांसह एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ...

क्रिकेट :"वनडेतून निवृत्ती घेऊन त्याने कसोटीत खेळायला हवं होतं"; किंग कोहलीच्या सहकाऱ्याची पोस्ट व्हायरल
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानात एकही कसोटी मालिका नाही गामवली ...
